बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼


जगाविषयीची कटुता विसरून
आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल
ह्या साऱ्या सणासुदीत आपण
तारखा विसरत राहता आलं पाहिजेल
मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर
हसू कायम राहीलं पाहिजेल
ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत
ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे
काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा
कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल
उगा का कोण बुद्धत्वाला जातो
असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 
कालातीत प्रवास करता आला पाहिजेल

अजिंक्य रोकडे
#बाकीआलबेल 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼