आता सोड ना कविता 🌼
शांत आहे सारं उगा कसली वाट बघतो
मी बोललो कि तुम्ही वाह वाह करताल
झाटाची फाटा मलाच समजणार नाही तुम्ही उगाच फुगताल
हे असं रसिक वगरे
असं कवी वगरे
काही काही नसतं
असं गोड गोड श्रोते वगरे काही नसतं
असले माझ्यागत येडझवे वक्ते वगरे क्वचितच चुत्ये
काहीच काही नसतं
लक्ष्मी बोल
धंदा बोल
तराजू घे आणि किती पाप करू शकतोस ते एकदा तोल
यश लोळण घालेल येड्यागत करू नकोस
असलं नाती गोती आणि असली माणसं
सोन्याची जेजुरी वाटते पिवळी जेव्हा कावीळ आपली
कावीळ झाली कि उतारा हवा
उताऱ्याला सांगाव, तू प्रश्न कर
आलो ना कामाला
बोल स्वप्न पाहू
असे ना तसे आलबेल होऊ
#बाकीआलबेल
Comments
Post a Comment