बोल रंग हवेत तुला🖤
बोल रंग हवेत तुला सतरंगी चुतिया मी रडीचा भाव विचार तो भाव मी तापाचा पारा मी बेधुंद वारा मी बाटलीत बंद गारा मी तुझ्या मिठीत दुसऱ्याने फुलवलेला शहारा मी बोल साथ हवीय तुला मी व्यापाचा व्यापारी व्यापात मी तू अनभिज्ञ एक वर्ष दोन तीन तू समज मला मिन गळात अडकलेला मीन मी मी अनसीन मी ब्लॉक मी तुझा ट्रोल न वाचता लव्ह देऊन स्क्रोल मी त्यात खुश पण एक स्वप्न स्वप्नातला राजा राजांचा राजा राजा चक्रवर्ती मी समुद्रं जर माझी तर तू काय चीज तू पण माझी बुरमुस टोचते सत्याची खाज खाज मिटली की माझा मी उरतो उरलो मी उरलेला मी अजिंक्य रोकडे